आरोग्य

थायरॉईड साठी घरगुती उपाय – Home Remedies for Thyroid Problems Marathi

हळदीचे दूध : थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी दुधात हळद मिसळा आणि दूध गरम करून प्या.

दुधीचा रस : रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने थायरॉईड दूर होण्यास मदत होते. दुधीचा रस प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका किंवा पिऊ नका.

तुळस आणि कोरफड: अर्धा चमचा कोरफडीचा रस दोन चमचे तुळशीच्या रसात मिसळून सेवन करणे हा देखील या आजारापासून मुक्त होण्याचा उत्तम उपाय आहे.

लाल कांदा: कांद्याचे दोन तुकडे करा आणि रात्री झोपण्यापूर्वी थायरॉईड ग्रंथीभोवती हलक्या हाताने मालिश करा. यानंतर १ तासाने मानेतील कांद्याचा रस धुवून टाका.

कोथिंबीर: थायरॉईडच्या घरगुती उपचारांसाठी कोथिंबीर बारीक करून चटणी सारखी बनवा आणि एक चमचा एका ग्लास पाण्यात विरघळवून प्या. जेव्हाही हा उपाय कराल तेव्हा ताजी चटणी बनवून सेवन करा.

अश्वगंधा चूर्ण: रात्री झोपताना १ चमचा अश्वगंधा चूर्ण कोमट गाईच्या दुधासोबत घ्या.

प्राणायाम: थायरॉईडसाठी उज्जयी प्राणायाम करा. या प्राणायामामध्ये घसा आकुंचित करताना श्वास वरून पूर्ण शक्तीने काढावा लागतो.

काळे मीठ: पांढरे मीठ निरोगी व्यक्तीसाठी खूप हानिकारक आहे. आजकाल बाजारात आयोडीनच्या नावाने जे पांढरे मीठ आपल्याला खायला दिले जात आहे, मग ती कितीही मोठी कंपनी असली तरी ती सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्यासारखी आहे. फक्त रॉक किंवा काळे मीठ वापरा.

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button