कितीदा नव्याने तुला आठवावे – Kitida Navyane Marathi Song Lyrics – आर्या आंबेकर, मंदार आपटे
गायक | आर्या आंबेकर, मंदार आपटे |
संगीतकार | विश्वजित जोशी, निलेश मोहरीर |
गीतकार | देवयानी कर्वे-कोठारी |
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी?
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी?
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी?
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी?
कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
किती हाक द्यावी तुझ्या मनाला?
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
किती हाक द्यावी तुझ्या मनाला?
किती थांबवावे मी माझ्या दिलाला?
कितीदा रडुनी जीवाने हसावे?
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
कितीदा नव्याने तुला आठवावे?
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे