आपला मानूस (२०१८)/Apla Manus Marathi Movie – मराठी चित्रपट

 

 • कलाकार (Star Cast) – नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हरशे.
 • दिग्दर्शक (Directory) – सतीश राजवाडे
 • निर्माते (Producer) – वॉटरगेट मराठी मोशन पिक्चर्स, नाना पाटेकर आणि अरुण कुप्पटे.
 • सह-निर्माते (Co-Producer) – अभिनव शुक्ला, मनीष मिश्रा आणि बहुल
 • कथा, पटकथा आणि संवाद (Story, Screenplay and Dialogue) – विवेक बेले
 • चलचित्रनिर्माण कला (Cinematography) – सुहास गुजराथी
 • संपादक (Editor)– राहुल भटनाकर
 • कला दिग्दर्शन (Art Direction) – अपर्णा रैना
 • पोशाख (Costumes) – पल्लवी राजवाडे
 • पार्श्व संगीत (Background Score) – समीर फतेर्पेकर
 • ध्वनी (Sound Design) – सुनील अग्रवाल
 • शैली (Genre) – रहस्यपट
 • प्रकाशन तारीख (Release Date) – ०९/०२/२०१८

कथा (Story): एक म्हातारा माणूस त्याच्या इमारतीच्या बाल्कनीतून खाली पडलेला दिसतो. प्रथमदर्शनी हा एक अपघात आहे असे वाटते मात्र गुन्हे शाखेचा एक अधिकारी इन्स्पेक्टर मारुती नगरगोजे यांचा ह्या अपघाताकडे पाहायचा दृष्टीकोण वेगळा आहे. इन्स्पेक्टर मारुती नगरगोजे यांचा ह्या अपघात बद्दल असलेला सिद्धांत मृत व्यक्तीच्या मुलाची आणि सुनेची परीक्षा घेतो.

आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही‘ किंवा ‘हा सैतान बाटलीत मावणार नाय‘ यांसारखे दमदार संवाद टीझरमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here