माझ्याशी बोलना – Majhyashi Bolna Song Lyrics – परेश भालेराव
माझ्याशी बोलना – Majhyashi Bolna Song Lyrics – परेश भालेराव
गायक | परेश भालेराव आणि वैष्णवी श्रीराम |
संगीतकार | परेश भालेराव |
गीतकार | म. पुष्कर |
मी चालताना,
अचानक तू भेटली ना,
बघताना हलके लाजून गेलीस तू,
पाहिले मी तुला सदा हसताना,
पण दिसतेस तू कुठे तरी खोताना,
हृदयाला घोर लागला असा हा,
की आता मला सोसवेना,
अशी अचानक तू थांबलीस ना,
आता बोलेविणा जाऊ नकोना …
माझ्याशी बोलना …
बोलना … बोलना …
जराशी बोलना …
बोलना …
आलो आहे दोघे समोरी,
नज़रेत नज़र मिळून सांगना,
काही झाले आहे तुला का?
तू अबोल का मला समजेना?
तूच मन माझे, क्षण हे माझे तू,
स्पर्श आहे तू, स्वप्न माझे तू ऊ ऊ ऊ …
माझ्याशी बोलना …
बोलना … बोलना …
जराशी बोलना …
बोलना … बोलना …
साथ सोडूनी जाऊ नको ना,
साचले जे मनातले सांग ना,
कोमेजूनी फूल गेले का असे,
काही मला आता उमजेना?
जीव माझा तू, जीवन माझे तू,
फूल आहेस तू, गंध माझा तू ऊ ऊ ऊ …
माझ्याशी बोलना …
बोलना … बोलना …
जराशी बोलना …
बोलना … बोलना …
माझ्याशी बोलना …
बोलना… बोलना …
जराशी बोलना …
बोलना … बोलना …