धर्मप्रवास

श्री अष्टविनायक दर्शन यात्रा – श्री वरदविनायक (महड)

श्री वरदविनायक हे स्थान कुलाबा जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे.

  • या क्षेत्राला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत-खोपोली, कर्जत पासून महड अंतर २५ कि.मी. असून खोपोली पासून ६ कि. मी. आहे.
  • मुंबई महड अंतर ८४ कि.मी. आहे.
  • खोपोली-महड एस.टी. अथवा महानगरपालिकेची बस मिळू शकते.
  • महङ (फाट्यापासून देवस्थान एक ते दीड कि.मी. आहे. पायी जाणे चांगले.
  • पुणे-ठाणे बसने गेल्यास महड फाट्यावर उतरावे व तेथून पायी जाता येते.

गाभान्यात दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर श्री वरदविनायकाची मूर्ती आहे. मूर्ती सिंहानापासून निराळी आहे. मूर्ती बैठी, डाव्या सोंडची व पूर्वाभिमुख आहे.

Photo of सर्व काही मराठी

सर्व काही मराठी

सर्व मराठी जनांना आपल्या मातृभाषेतून विविध विषयांची माहिती मिळावी म्हणून हा खटाटोप. हे संकेतस्थळ पूर्णतः मराठी च्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहील.

Related Articles

Back to top button