पालीचा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकात अत्यंत प्रसिद्ध व जागृत स्थान आहे. हे तीर्थक्षेत्र रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कर्जत स्टेशनच्या नैऋत्येस सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे व पुण्यापासून ११० कि.मी. अंतरावर आहे.
- मुंबई ते पाली अशी एस. टी. बस आहे.
- मुंबई ते कर्जत रेल्वेने यावे. कर्जत ते पाली बसची सोय आहे.
- खोपोली, पनवेल व र्जत येथून एस. टी. बसने पालीला जाता येते.
- पुणे ते पाली व पाली ते पुणे एस. टी. ची सोय आहे.
गाभान्यात दगडी सिंहासनावर श्री बल्लाळेश्वराची तीन फूटी उंचीची मूर्ती आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डोळ्यात. बेंबीत चकचकीत हिरे आहेत. मागील चांदीची असून त्यावर डिसिजी चवन्या डाळीत उभ्या आहेत. बार उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन गणेशाकडे बघत उभी आहे.